फुले उमलली, रुतू बहरले तुझे स्मरण झाले. फुले उमलली, रुतू बहरले तुझे स्मरण झाले.
तू कसा असशील फक्त हाच विचार छळत असतो. तू कसा असशील फक्त हाच विचार छळत असतो.
आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत सोबतीला, तू सोबती हवा आहेस आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत सोबतीला, तू सोबती हवा आहेस
वृक्ष देती छाया निःस्वार्थ, मानवच का साधे स्वार्थ वृक्ष देती छाया निःस्वार्थ, मानवच का साधे स्वार्थ
सहवासात तुझ्या दरवळतो माझ्या प्रेमाचा सुवास सहवासात तुझ्या दरवळतो माझ्या प्रेमाचा सुवास
फुलांचा राजा गुलाब वाढतो काट्यांच्या सहवासात ! फुलांचा राजा गुलाब वाढतो काट्यांच्या सहवासात !